अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच मालदीवला जाऊन आली. तिच्या ट्रिपचे फोटो अमृताने इन्स्टग्रामवर शेअर केलेत.